(CSB) केंद्रीय रेशीम मंडळात 79 जागांसाठी भरती

Central Silk Board Recruitment 2020

Central Silk Board RecruitmentCentral Silk Board Bangalore,CSB, Central Silk Board Recruitment 2020 (Central Silk Board Bharti 2020) for 79 Scientist-C, Scientist-B, Assistant (Technical) Posts. www.majhinaukri.in/central-silk-board-recruitment

जाहिरात क्र.: CSB/2/2020

Total: 79 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सायंटिस्ट C03
2सायंटिस्ट B59
3सायंटिस्ट B (CSTRI UNITS)
15
4असिस्टंट (टेक्निकल)02
Total79

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: संशोधन आणि विकास आणि / किंवा शैक्षणिक संस्था आणि / किंवा कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान संघटनांचा चार वर्षांचा अनुभव असलेल्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान पदव्युत्तर पदवी किंवा कृषी विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी.
  2. पद क्र.2: विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी किंवा कृषी विज्ञानात पदव्युत्तर पदवी.
  3. पद क्र.3: B.E/B.Tech (टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी)
  4. पद क्र.4: 50% गुणांसह एन्टॉमोलॉजी / प्राणीशास्त्र / वनस्पतिशास्त्र / कृषी /रसायनशास्त्र पदवी

वयाची अट: 17 जुलै 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 40 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3: 35 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.4: 30 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: फी नाही

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जुलै 2020

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2020

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The Member-Secretary. Central Silk Board, Ministry of Textiles, Government of India. Hosur Road, B.T.M. Layout, Madiwala, Bangalore-560 068

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Comments